सातबारा Watch

← पाथर्डी - 2

Ferfar #36551 · पाथर्डी - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
315/1/ड/प्लॉट/107, 315/1/ड/प्लॉट/108
Talathi
कल्याणी राजेंद्र धात्रक
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून घेणार : दि.नासिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक लि नाशिक रोड, नाशिक 2 लिहून देणार : शिवराम एन्टरप्रायजेस प्रो.प्रा.नामदेव शिवारम बोराडे,शिवराम कचरु बोराडे रा.पाथर्डी - 2 यांनी दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील दस्त क्रमांक 1767 दिनांक 18/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 315/1/ड/प्लॉट/107 व गट नंबर/ सर्वे नंब. 315/1/ड/प्लॉट/108 वरील श्रध्दा संकुल अपार्टमेंट मधील रो.हा.05 अ बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक दि.नासिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक लि नाशिक रोड यांचेकडील पत्र क्रमांक दि.09/03/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.