सातबारा Watch

← पाथर्डी - 2

Ferfar #36555 · पाथर्डी - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
288/1/ड/1
Talathi
कल्याणी राजेंद्र धात्रक
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 (डीड ऑफ अपार्टमेंट) बाजुस दाखल मिळकत सर्व्हे क्र.288/1/ड/1 व 288/1/ड/2 यावरील “100 हटस अपार्टमेंट डी ” रहिवासी संकुलतील बंगलो न. 30 प्रियरंजन सुधाकर पल्हाडे नैना प्रियरंजन पल्हाडे यांनी दि.03/09/2026 रोजी दस्त क्र.नसन-4 , 9424 /2026 ने, स्वप्नील नाना खैरनार वैष्णवी स्वप्नील खैरनार यांना मोबदला र.रु.6000000 /- मात्र डीड ऑफ अपार्टमेंटने दिली आहे.सबब डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्र.2, डीड ऑफ अपार्टमेंट चे नकलेवरोन.