सातबारा Watch

← पाथर्डी - 2

Ferfar #36565 · पाथर्डी - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
224/1ते6/2/प्लॉट/7, 224/1ते6/2/प्लॉट/8, 224/1ते6/2/प्लॉट/9
Talathi
कल्याणी राजेंद्र धात्रक
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 (विकसनकरारनामा) विकसन करारनामा करून देणार: विलास निंबा चिंचोलीकर, रेखा विलास चिंचोलीकर, अविनाश भगवान भामरे, विमलबाई गजानन चिंचोले, प्रमिलाबाई बाळकृष्ण वाणी. विकसन करारनामा करून घेणार :- शिवकन्या बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार सुनिल गणपत रोकडे,मनोज राजेंद्र थोरात,जायकु नामदेव हिवाळे. दस्त क्रमांक :- 9068/2026 सह.दुनिका.नाशिक- 7 दिनांक :- 01/09/2026 सर्वे नंबर :- 224/1ते6/2/प्लॉट/7,224/1ते6/2/प्लॉट/8, 224/1ते6/2/प्लॉट/9,सदर मिळकतीच्या इतर अधिकारात विकसन करारनाम्याची नोंद करणे कामी नोंद केली असे. नोंद नोंदणीकृत विकसन करारनामा , अर्ज,प्रतिज्ञापत्र,इंडेक्स-2 वरून केली असे.