Ferfar #36576 · पाथर्डी - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 232/3/232/1/प्लॉट/8/9
- Talathi
- कल्याणी राजेंद्र धात्रक
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
(डीड ऑफ अपार्टमेंट)
बाजूस दाखल मिळकत सर्व्हे क्र.232/3/232/1/प्लॉट/8/9 याचे मालक प्रगती डेव्हलपर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार प्रकाश अंबादास डगळे यांनी दु.नि नाशिक-4 दस्त क्रमांक-1911/2024 दि.27/02/2024 रोजी मिळकत “सप्तशृंगी चरण अपार्टमेंट " या नावा ने घोषनापत्राने घोषित करून त्यातील सदनिकांचे खालील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले.
१)शॉप नं.09,नसन-4, दस्तक्र.2266,वर्ष-2024, मोबदला र.रु.800000/- दि.06/03/2024, दस्त लिहून घेणार :- माया ज्ञानेश्वर पगार.
वरीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिल्याने त्याचा अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, घोषणापत्र नक्कल, डीड ऑफ अपार्टमेंट नक्कला व सूची क्र.२ चे नक्कलावरोन.