Ferfar #22248 · सातपुर
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 488/प्लॉट/40
- Talathi
- साकिब अहमद रशिद शेख
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
अभिहस्तातंरणपत्र लिहुन देणार: - मोहित को ऑप.हौ.सोसा.लि.तर्फे सेक्रेटरी श्री ज्ञानेश्वर नाथा मोकासरे ,मौजे सातपुर येथील गट क्रमांक 488/प्लॉट/40,488/प्लॉट/41,488/प्लॉट/42,488/प्लॉट/43 एकूण क्षेत्र 725.53 चौ.मी.या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या मोहित को ऑप.हौ.सोसा.लि.नाशिक इमारत क्र.2 बांधीव इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील सदनिका क्र.42 बांधीव क्षेत्र 37.82 चौ.मी.हे त्यांनी
अभिहस्तातंरणपत्र लिहुन घेणार :- मोहित को ऑप.हौ.सोसा.लि.तर्फे सभासद लक्ष्मण सखाराम मोरे , यांना दुय्यम निंबधक नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 10610/2025 दिनांक 10/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1264000/- घेऊन खरेदी दिली.
पुनर्विक्री
लिहुन देणार: -मोहित को ऑप.हौ.सोसा.लि.तर्फे सभासद लक्ष्मण सखाराम मोरे व मोहित को ऑप.हौ.सोसा.लि.तर्फे सेक्रेटरी श्री ज्ञानेश्वर नाथा मोकासरे
लिहुन घेणार: सतीश सुभाष केदारे व शीतल सतीश केदारे यांना यांना दुय्यम निंबधक नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 8662/2026 दिनांक 03/09/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1264000/- घेऊन खरेदी दिली.दस्ताचा अंमल घेणे कमी नोंद केली असे.