सातबारा Watch

← सातपुर

Ferfar #22286 · सातपुर

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
434/ब/438/1/1
Talathi
साकिब अहमद रशिद शेख
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 1.डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन देणार :- गणेश तुकाराम बोलकर तर्फे विशेष मुखत्यार शेषराव संतोष सोनवणे, यांचे गट/सर्व्हे क्रमांक 434/ब/438/1/1, बिगरशेती क्षेत्र 3508.50 .चौ.मी या मिळकत यावरील बोलकर संकुल रो-हाऊसेस या रहिवासी संकुलातील ए – बिल्डंग मधील रो- हाऊस नंबर 31 यांसी तळजागेचे क्षेत्र 45.50 चौ.मी. हे त्यांनी डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- कृष्ण कुमार विश्वकर्मा ,शुभम लालबहादुर विश्वकर्मा , यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडीलअविभाज्य हिश्श्याची अंशतः विक्री दस्त क्रमांक 1990/2026 दिनांक 25/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 6 फेरफार पत्रक वर दाखल केले. 2.डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन देणार :- गणेश तुकाराम बोलकर तर्फे विशेष मुखत्यार शेषराव संतोष सोनवणे, यांचे गट/सर्व्हे क्रमांक 434/ब/438/1/1, बिगरशेती क्षेत्र 3508.50 .चौ.मी या मिळकत यावरील बोलकर संकुल रो-हाऊसेस या रहिवासी संकुलातील ए – बिल्डंग मधील रो- हाऊस नंबर 09 यांसी तळजागेचे क्षेत्र 45.50 चौ.मी. हे त्यांनी डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- सुनिल जगन्नाथ घोंगडे, मनिषा सुनिल घोंगडे, यांना दुय्यम निंबधक नाशिक 7 जिल्हा नाशिक यांचेकडीलअविभाज्य हिश्श्याची अंशतः विक्री दस्त क्रमांक 11948/2023 दिनांक 17/10/2023 प्रमाणे रक्कम रुपये 2571000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 6 फेरफार पत्रक वर दाखल केले. 3.डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन देणार :- गणेश तुकाराम बोलकर तर्फे विशेष मुखत्यार शेषराव संतोष सोनवणे, यांचे गट/सर्व्हे क्रमांक 434/ब/438/1/1, बिगरशेती क्षेत्र 3508.50 .चौ.मी या मिळकत यावरील बोलकर संकुल रो-हाऊसेस या रहिवासी संकुलातील ए – बिल्डंग मधील रो- हाऊस नंबर 35 यांसी तळजागेचे क्षेत्र 45.50 चौ.मी. हे त्यांनी डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार :- शुभम पंडीत बडगुजर,मोहिनी कैलास बडगुजर उर्फ मोहिनी शुभम बडगुजर यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडीलअविभाज्य हिश्श्याची अंशतः विक्री दस्त क्रमांक 7261/2026 दिनांक 09/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 6 फेरफार पत्रक वर दाखल केले.