सातबारा Watch

← सातपुर

Ferfar #22301 · सातपुर

नाशिक, नाशिक · JSON

Type
बक्षीसपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-19 (15 days left)
Certified
—
Gat / Survey
483/प्लॉट/106
Talathi
साकिब अहमद रशिद शेख
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने लिहुन देणार:- रमेश शामराव वानखेडे यांचे गट/सर्व्हे क्रमांक483/प्लॉट/106 या मिळकतीवरील मथुराई को.ओपं.हौसिंग सोसायटी लि.नाशिक या इमारतीपैकी बिल्डींग नं.63 मधील तळ मजल्यावरील रो हाउस क्र.05 प्लॉट क्षेत्र 78.56 चौ.मी. व त्यावरील बांधीव क्षेत्र 30.20 चौ.मी. ही मिळकत त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार : मिलिंद रमेश वानखेडे यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.का-नाशिक 5 जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 12514 दिनांक 23/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.