Ferfar #26157 · चुंचाळे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 9/1/2/3/4
- Talathi
- साजिद गफार मोगल
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026डीड ऑफ अपार्टमेंट
लिहुन देणार:-
मे. गौरव कन्स्ट्रक्शन तर्फे प्रोप्रा. नंदकुमार भगीरथ जाधव यांचे गट/सर्व्हे क्रमांक 9/1/2/3/4 वरील बांधीव मिळकत उमा महेश्वर अपार्टमेंट बिल्डींग नं. 15 मधील रो-हाउस नं. 10 हे त्यांनी
लिहुन घेणार :
उमेश माणिकराव गुंजाळ यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 800 दिनांक 27/01/2015 प्रमाणे रक्कम रुपये 1050000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली. तसेच
पुनर्विक्री
लिहुन देणार:-
उमेश माणिकराव गुंजाळ यांचे गट/सर्व्हे क्रमांक 9/1/2/3/4 वरील बांधीव मिळकत उमा महेश्वर अपार्टमेंट बिल्डींग नं. 15 मधील रो-हाउस नं. 10 हे त्यांनी
लिहुन घेणार :
मोहम्मद दाबर खान, बीबी शमा खानम (खाता क्रमांक :-15766) यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 8251 दिनांक 09/09/2019 प्रमाणे रक्कम रुपये 1600000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली.
नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्रमांक 2 व डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताची प्रत अन्वये केली असे.