Ferfar #26165 · चुंचाळे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 117/ब/1/प्लॉट/बी/6
- Talathi
- साजिद गफार मोगल
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
आदेशावरून
सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग, नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/179/2026 नाशिक दि. 19/06/2026 अन्वये पुढीलप्रमाणे फेरनोंद घेणेत आली आहे.
गहाणखत
लिहून घेणार : सिटीझन को-ऑप. बँक लि.
लिहून देणार : 1) मोहम्मद आसिफ जमील खान 2)मे. गोल्डन स्टील प्रोफाईल ट्रेडर्स तर्फे प्रोप्रा. मोहम्मद आसिफ जमील खान यांनी दुय्यम निबंधक नाशिक 3 यांचेकडील दस्त क्रमांक 14355 दिनांक 10/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 6500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 117/ब/1/प्लॉट/बी/6 यांसी क्षेत्र 560.40 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सिटीझन को-ऑप. बँक लि. यांचेकडील पत्र क्रमांक Ref No: CCB/NSK/2025-26/153 Date: 29/01/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.