Ferfar #26166 · चुंचाळे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 2/ब/1/प्लॉट/31
- Talathi
- साजिद गफार मोगल
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026डीड ऑफ अपार्टमेंट
लिहुन देणार:-
1)मे.साई बिल्डकॉन भागीदारी संस्था तर्फे भागीदार सुधीर अशोक जैन 2)मे.साई बिल्डकॉन भागीदारी संस्था तर्फे भागीदार मंगेश रमेश लाड 3)मे.साई बिल्डकॉन भागीदारी संस्था तर्फे भागीदार दविंदरसिंग कुलवंतसिंग भेला यांचे गट/सर्व्हे क्रमांक 2/ब/1/प्लॉट/31 वरील बांधीव मिळकत साई अपार्टमेंट रो-हाऊसेस मधील रो-हाउस नं. 8, 10 व 11 हे त्यांनी
लिहुन घेणार :
निवृत्ती लक्ष्मण गोवर्धन यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 7 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 9091 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 525000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली. तसेच
पुनर्विकी
1) लिहुन देणार:-
निवृत्ती लक्ष्मण गोवर्धन यांचे गट/सर्व्हे क्रमांक 2/ब/1/प्लॉट/31 वरील बांधीव मिळकत साई अपार्टमेंट रो-हाऊसेस मधील रो-हाउस नं. 10 व 11 हे त्यांनी
लिहुन घेणार :
परशराम एकनाथ आभाळे (खाता क्रमांक :-15774) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 7 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 9147 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली.
2) लिहुन देणार:-
निवृत्ती लक्ष्मण गोवर्धन यांचे गट/सर्व्हे क्रमांक 2/ब/1/प्लॉट/31 वरील बांधीव मिळकत साई अपार्टमेंट रो-हाऊसेस मधील रो-हाउस नं. 8 हे त्यांनी
लिहुन घेणार :
मालती नामदेव चौधरी (खाता क्रमांक :-15774) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 7 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 9148 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली.
नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्रमांक 2 व डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताची प्रत अन्वये केली असे.