सातबारा Watch

← चुंचाळे

Ferfar #26167 · चुंचाळे

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
Talathi
साजिद गफार मोगल
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026सेल सर्टिफिकेट लिहुन देणार:- आयडीबीआय बँक लि. तर्फे अधिकृत इसम शाखाधिकारी नवीन कपूर यांचे गट/सर्व्हे क्रमांक 66/ब/2अ/बी.नं./7 वरील बांधीव मिळकत मारुती संकुल-2 मधील रो-हाउस नं. 51 हे त्यांनी लिहुन घेणार : बजरंग मोतीराम उचाडे, वंदना बजरंग उचाडे (खाता क्रमांक :-15775) यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील विक्री प्रमाणपत्र दस्त क्रमांक 7174 दिनांक 06/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 950000 घेऊन विक्री प्रमाणपत्र करून दिले. सबब लिहून घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदरच्या मिळकत चे अगोदरचे मालक दिलीप राजमल कडवे यांचेकडून कर्जाची थकबाकी फेडणे न झाल्याने आयडीबीआय बँक लि. यांनी बजरंग मोतीराम उचाडे, वंदना बजरंग उचाडे यांना विक्री प्रमाणपत्र करून दिले. 66/ब/2अ/बी.नं./7