सातबारा Watch

← चुंचाळे

Ferfar #26168 · चुंचाळे

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
54/2/अ/प्लॉट/86
Talathi
साजिद गफार मोगल
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026डीड ऑफ अपार्टमेंट 1) लिहुन देणार:- वंदना छबू धात्रक, किरण छबू धात्रक यांचे गट/सर्व्हे क्रमांक 54/2/अ/प्लॉट/86 वरील बांधीव मिळकत वैष्णवी रेसिडेन्सी अपार्टमेंट मधील दुसऱ्या मजल्या (मंजूर बिल्डींग प्लॅन प्रमाणे स्टिल्ट पहिला) वरील फ्लॅट नं. 5 हे त्यांनी लिहुन घेणार : नयना भाऊसाहेब कांगणे (खाता क्रमांक :-15776) यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 8020 दिनांक 29/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1650000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली. 2) लिहुन देणार:- नितीन उमाकांत बारी यांचे गट/सर्व्हे क्रमांक 54/2/अ/प्लॉट/86 वरील बांधीव मिळकत वैष्णवी रेसिडेन्सी अपार्टमेंट मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं. 4 हे त्यांनी लिहुन घेणार : नयना भाऊसाहेब कांगणे (खाता क्रमांक :-15777) यांना दुय्यम निंबधक नाशिक 6 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 10341 दिनांक 30/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली. नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्रमांक 2 व डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताची प्रत अन्वये केली असे.