सातबारा Watch

← चुंचाळे

Ferfar #26169 · चुंचाळे

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
63/3/अ/प्लॉट/11
Talathi
साजिद गफार मोगल
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 अधिकारी : उप अभियंता नगरनियोजन विभाग, नाशिक मनपा नाशिक आदेश क्रमांक : नाशिक महानगरपालिका नाशिक जा.क्र.ननिवि/वशि/451/2026 दिनांक : 23/09/2026 बाजुस दाखल केलेल्या मिळकतीमधून 1)मनिषा पांडुरंग खैरनार 2)मोसीन अब्दुल हकीम खाटिक 3)शारदा शिवा बोरकर यांनी 6.00 मी./ 7.50 मी. रस्ता रुंदीकरणात जाणारे क्षेत्र नाशिक महानगरपालिका नाशिक यांना 11.775 चौ.मी. क्षेत्र हे करारनामा दिनांक 23/09/2026 रोजी हस्तांतरण करारनामा या दस्तान्व्ये हस्तांतरीत केल्याने सदरच्या क्षेत्रास नाशिक महानगरपालिका नाशिक यांचे नाव दाखल करणेकामी नोंद अर्ज ,मनपा नाशिक यांचेकडील पत्र नाशिक महानगरपालिका नाशिक जा.क्र.ननिवि/वशि/451/2026 दिनांक : 23/09/2026 ऑर्डर ची नक्कले वरोन नोंद केली.