सातबारा Watch

← चुंचाळे

Ferfar #26170 · चुंचाळे

नाशिक, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
62/अ/प्लॉट/34
Talathi
साजिद गफार मोगल
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 अधिकारी : अपर तहसीलदार आदेश क्रमांक : अपर तहसील कार्यालय, नाशिक सं.क्र.1/RTS/रजि/कावि/06/2026 दि. 30/06/2026 आदेश दिनांक : 30/06/2026 आदेशावरून मौजे चुंचाळे, ता.जि.नासिक येथील स.नं. 62/अ/प्लॉट/34 या मिळकतीच्या 7/12 सदरी दाखल असलेले नांव श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ ऐवजी जैन श्वेतांबर स्थानकवासी श्रीसंघ नासिक अशी दुरुस्ती करण्यात आली आहे. येणेप्रमाणे आदेश झाल्याने नोंद केली असे.