सातबारा Watch

← चुंचाळे

Ferfar #26174 · चुंचाळे

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
23/अ/2/अ/प्लॉट/14, 23/अ/2/अ/प्लॉट/15, 23/अ/2/अ/प्लॉट/16
Talathi
साजिद गफार मोगल
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मिळकतीचे 7/12 उतारा भोगवटदार सदरी मे. आयता कॅरियर प्रा.लि. कंपनीच्या नावासह संचालक श्री.रवी वारीयर यांचे नाव दाखल आहे. सदर संचालक दि. 27/01/2024 रोजी मयत झाले असून कंपनीने रजिस्ट्रार कडे अर्ज देऊन कंपनीचे नवीन संचालक नियुक्त केले आहे. मिळकत कंपनीची असल्याने फक्त कंपनीचे नाव 7/12 वर ठेऊन मयत संचालकाचे नाव कमी केले असे.