Ferfar #26185 · चुंचाळे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 34/2/प्लॉट/45, 34/2/प्लॉट/46
- Talathi
- साजिद गफार मोगल
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
आदेशावरून
सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग, नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/310/2026 नाशिक दि. 18/09/2026 अन्वये पुढीलप्रमाणे फेरनोंद घेणेत आली आहे.
गहाणखत
लिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा एकलहरे, नाशिक
लिहून देणार : 1) शेख शमसुदिन जलालुदिन 2) सुमैया शमसुद्दिन शेख 3) मे. शाहीन मेटल्स तर्फे प्रोप्रा.शमशुद्दिन जलालुद्दीन उर्फ बाबू जलालुद्दीन शेख यांनी दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7960 दिनांक 28/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34/2/प्लॉट/45 यांसी क्षेत्र 225.00 चौ.मी. व 34/2/प्लॉट/46 यांसी क्षेत्र 225.00 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा एकलहरे, नाशिक यांचेकडील पत्र अन्वये दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.