Ferfar #26189 · चुंचाळे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 55/4/अ/प्लॉट/51
- Talathi
- साजिद गफार मोगल
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
आदेशावरून
सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग, नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/93/2025 नाशिक दि. 02/05/2025 अन्वये पुढीलप्रमाणे फेरनोंद घेणेत आली आहे.
डीड ऑफ अपार्टमेंट
लिहून देणार:-
खान डेव्हलपर्स तर्फे प्रोप्रा. मोहम्मद नदीम मोहम्मद सलीम खान यांचे गट/सर्व्हे क्रमांक 55/4/अ/प्लॉट/51 वरील बांधीव मिळकत सारा हाईट्स अपार्टमेंट मधील टिपिकल स्टिल्ट मजल्यावरील(पहिला मजला) फ्लॅट नं. 3 हे त्यांनी
लिहुन घेणार :-
शिला राजेश सरोज, आकाश राजेश सरोज यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 7581 दिनांक 14/10/2020 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली.
नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्रमांक 2 व डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताची प्रत अन्वये केली असे.