Ferfar #26190 · चुंचाळे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 69/अ/प्लॉट/14
- Talathi
- साजिद गफार मोगल
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
65-चूक दुरुस्ती पत्र
लिहुन देणार:-
1. किरण चंदर साबळे 2. वंदना चंदर साबळे
लिहुन घेणार :
1. गणेश रंगनाथ सानप 2. रुपाली गणेश सानप
यापूर्वी फरोक्त खरेदीखताचा दस्त मे. सह दुय्यम निबंधक वर्ग-2 नाशिक 7 यांचे कार्यालयात दस्त क्र. 7919/2026 अन्वये दिनांक 28/07/2026 रोजी लिहून व नोंदवून दिलेला आहे सदरील फरोक्त खरेदीखतचा दसतात पान नं. 3 वर व पान नं. 7, सूची क्र. 2, पावती, गोषवारा भाग-1 व 2 वर लिहून घेणार नं. 1 यांचे नाव गणेश रामनाथ सानप असे नजर चुकीने टायपिंग करतांना चुकीचे टाईप व नमुद करण्यात आलेले आहे. तरी सदरच्या चूक दुरुस्ती दस्तान्वये लिहून घेणार नं. 1 यांचे नाव गणेश रंगनाथ सानप अशी दुरुस्ती करण्यात यावी व वाचण्यात व समजण्यात यावी.
येणेप्रमाणे सह दुय्यम निबंधक नाशिक 7 यांचे कडील चूक दुरुस्ती दस्त क्र. 9146 दिनांक 02/09/2026 अन्वये लिहून घेणार नं. 1 यांचे नाव गणेश रामनाथ सानप ऐवजी गणेश रंगनाथ सानप असे दुरुस्त करण्यात आले आहे.