सातबारा Watch

← चुंचाळे

Ferfar #26193 · चुंचाळे

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
102/प्लॉट/10
Talathi
साजिद गफार मोगल
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 डीड ऑफ अपार्टमेंट लिहून देणार :- 1) 1.रामनाथ बुधमल मुंदडा 2.चंद्रकिशोर बुधमल मुंदडा 3.चंदुलाल बुधमल मुंदडा 2) 4.अक्षय बुधमल मुंदडा 5.योगेश रामनाथ मुंदडा 6.प्रशांत रामनाथ मुंदडा 7.रुपेश नंदकिशोर मुंदडा 3) वरील लिहून देणार नं. 1 ते 7 तर्फे ज.मु.म्हणून अ) मधुकर भगीरथ जाधव 4) ब) नंदकुमार भगीरथ जाधव 5) 8. मे.जाधव बिल्डर्स तर्फे प्रो.मधुकर भगीरथ जाधव यांचे गट/सर्व्हे क्रमांक 102/प्लॉट/10 वरील बांधीव मिळकत जाधव टाऊनशिप अपार्टमेंट मधील रो-हाउस नं. 2 हे त्यांनी लिहुन घेणार : दिनकर रामदास वराडे, गणेश दिनकर वराडे यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 9114 दिनांक 05/10/2010 प्रमाणे रक्कम रुपये 250000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली. नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्रमांक 2 व डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताची प्रत अन्वये केली असे.