सातबारा Watch

← चुंचाळे

Ferfar #26194 · चुंचाळे

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
45
Talathi
साजिद गफार मोगल
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 गहाणखत लिहून घेणार : दि नाशिक जिल्हा महिला सहकारी बँक लि., नाशिक लिहून देणार : रोहिणी प्रकाश वाजे, प्रकाश देवराम वाजे, प्रकाश देवराम वाजे यांनी दुय्यम निबंधक नाशिक 1 यांचेकडील दस्त क्रमांक 6371 दिनांक 01/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1860000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45 वरील बांधीव मिळकत पर्ल पार्क को-ऑप. हौसिंग सोसायटी लि. नाशिक बिल्डींग नं. 10 टाईप-सी मधील रो-हाउस नं. 86 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि नाशिक जिल्हा महिला सहकारी बँक लि., नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक जावक क्र./आवक क्र./16/2026-2027 दि. 06/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1860000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.