Ferfar #26196 · चुंचाळे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- साजिद गफार मोगल
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
डीड ऑफ अपार्टमेंट
लिहुन देणार:-
जाधव बिल्डर्स प्रोप्रायटरी फर्म तर्फे प्रोप्रा.मधुकर भगिरथ जाधव यांचे तर्फे वि.मु.म्हणून भिका विश्वनाथ सोनवणे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 99/100/ड/1/प्लॉट नं/20 वरील बांधीव मिळकत समर्थ पार्क-1 अपार्टमेंट टाईप-बी मधील उत्तर बाजूकडील रो-हाउस नं. 20 ब हे त्यांनी
लिहुन घेणार :
हर्षल दिलीप निकम, चित्रा दिलीप निकम (खाता क्रमांक :-15790) यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 2774 दिनांक 26/03/2019 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली.
नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्रमांक 2 व डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताची प्रत अन्वये केली असे.
99/100/ड/1/प्लॉट नं/20