सातबारा Watch

← चुंचाळे

Ferfar #26197 · चुंचाळे

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
64/अ/प्लॉट/210/211/1
Talathi
साजिद गफार मोगल
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026फरोक्तखरेदीखत लिहुन देणार:- मे. मानसी कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटरी संस्था तर्फे प्रोप्रायटर मोठाभाऊ जगन्नाथ सूर्यवंशी यांचे गट/सर्व्हे क्रमांक 64/अ/प्लॉट/210/211/1 वरील बांधीव मिळकत मोरेश्वर रो-बंगलो मधील पश्चिम बाजूकडील रो-बंगलो नं. 2 यांसी प्लॉट क्षेत्र 53.56 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : रमेश प्रेम बहादूर थापा, अंजनी लाल बहादूर थापा (खाता क्रमांक :-15791) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 7 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6853 दिनांक 13/08/2021 प्रमाणे रक्कम रुपये 2300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. तसेच दुरुस्ती दस्त क्र. 10618/2026 दि.06/09/2026 दुय्यम निबंध‍क नाशिक 6 अन्वये लिहून देणार यांचे नाव मे. मानसी कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटरी संस्था तर्फे प्रोप्रायटर मोठाभाऊ जगन्नाथ सूर्यवंशी असे व रो-बंगलो नं. 2 यांसी प्लॉट क्षेत्र 59.40 चौ.मी. यापैकी मनपा रस्ता रुंदीकरणात संपादित केलेले क्षेत्र 5.64 चौ.मी. वजा जाता क्षेत्र 53.56 चौ.मी. असे दुरुस्त करणेत आले आहे.