Ferfar #26198 · चुंचाळे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- साजिद गफार मोगल
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
डीड ऑफ अपार्टमेंट
1)लिहुन देणार:-
मे. बालाजी बिल्डकॉन भागीदारी संस्था तर्फे भागीदार 1.प्रीतीश रमेश चोपडा 2.प्रशांत भास्करराव पाटील यांचे तर्फे वि.मु. विठ्ठल मुरलीधर कांगळे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 108/2/हिस्सा नं/5 वरील बांधीव मिळकत सिध्दी हाईट्स अपार्टमेंट मधील तळ मजल्यावरील शॉप नं. 8 हे त्यांनी
लिहुन घेणार :
त्रंबक जयराम कापसे यांना दुय्यम निंबधक नाशिक 7 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 11501 दिनांक 30/09/2025 प्रमाणे रक्कम रुपये 800000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली. तसेच
पुनर्विक्री
लिहुन देणार:-
त्रंबक जयराम कापसे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 108/2/हिस्सा नं/5 वरील बांधीव मिळकत सिध्दी हाईट्स अपार्टमेंट मधील तळ मजल्यावरील शॉप नं. 8 हे त्यांनी
लिहुन घेणार :
राजेंद्र निवृत्ती सूर्यवंशी, सीमा राजेंद्र सूर्यवंशी यांना दुय्यम निंबधक नाशिक 6 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 10309 दिनांक 30/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली.
2)लिहुन देणार:-
मे. बालाजी बिल्डकॉन भागीदारी संस्था तर्फे भागीदार 1.प्रीतीश रमेश चोपडा 2.प्रशांत भास्करराव पाटील यांचे तर्फे वि.मु. विठ्ठल मुरलीधर कांगळे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 108/2/हिस्सा नं/5 वरील बांधीव मिळकत सिध्दी हाईट्स अपार्टमेंट मधील पहिल्या मजल्यावरील शॉप नं. 109 हे त्यांनी
लिहुन घेणार :
त्रंबक जयराम कापसे यांना दुय्यम निंबधक नाशिक 7 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 11500 दिनांक 30/09/2025 प्रमाणे रक्कम रुपये 700000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली. तसेच
पुनर्विक्री
लिहुन देणार:-
त्रंबक जयराम कापसे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 108/2/हिस्सा नं/5 वरील बांधीव मिळकत सिध्दी हाईट्स अपार्टमेंट मधील पहिल्या मजल्यावरील शॉप नं. 109 हे त्यांनी
लिहुन घेणार :
राजेंद्र निवृत्ती सूर्यवंशी, सीमा राजेंद्र सूर्यवंशी यांना दुय्यम निंबधक नाशिक 6 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 10310 दिनांक 30/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली.
नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्रमांक 2 व डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताची प्रत अन्वये केली असे.
108/2/हिस्सा नं/5,108/2/हिस्सा नं/5