Ferfar #26203 · चुंचाळे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 55/4अ/प्लॉट
- Talathi
- साजिद गफार मोगल
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
गहाणखत
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, नाशिक
लिहून देणार : सुजितसिंग रणजितसिंग कलाणी, रुपकौर सुजितसिंग कलाणी उर्फ रुपकौर सुरजितसिंग सिख यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 10679 दिनांक 06/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4566200/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 55/4अ/प्लॉट नं./4 व 5 वरील बांधीव मिळकत माऊली रो-हाऊस मधील तळ + पहिला मजला असलेली बिल्डींग प्लॅन प्रमाणे रो-हाउस नं. 10 (साईट प्रमाणे रो-हाउस नं. 1) वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक AQ24/CHARGE/2026-27 Date: 15/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4566200/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
55/4अ/प्लॉट नं./4 व 5