Ferfar #26204 · चुंचाळे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 52/4/1पै/प्लॉट/30
- Talathi
- साजिद गफार मोगल
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
डीड ऑफ अपार्टमेंट
लिहुन देणार:-
चैतन्य कन्सटक्शन भागीदारी फर्म तर्फे भागीदार 1.दिपक बाबुराव शिरोरे 2.वर्षा नंदकिशोर शिरुडे 3.वैशाली जितेद्र राजपूत 4.रजनी प्रदीप शिरुडे 5.सचिन लक्ष्मण अमृतकर नं. 5 स्वतां साठी व नं. 1 ते 4 यांचे वि.मु. म्हणून यांचे गट/सर्व्हे क्रमांक 52/4/1पै/प्लॉट/30 वरील बांधीव मिळकत श्री हरी विठ्ठल अपार्टमेंट मधील तळ मजल्यावरील शॉप नं. 1, 2 व 3 हे त्यांनी
लिहुन घेणार :
साधना रमेश वाघमारे यांना दुय्यम निंबधक नाशिक 7 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 363 दिनांक 10/01/2023 प्रमाणे रक्कम रुपये 1155000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली.
नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्रमांक 2 व डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताची प्रत अन्वये केली असे.