Ferfar #26211 · चुंचाळे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 37/1/प्लॉट/69
- Talathi
- साजिद गफार मोगल
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
गहाणखत
लिहून घेणार : स्टेट बॅक ऑफ इंडिया, नाशिक
संमती देणार : 1.दिपाली राजेश कावरखे 2.जान्हवी राजेश कावरखे 3.श्रद्धा राजेश कावरखे अ.नं. 1 स्वतःकरिता आणि अ.नं. 2 व 3 यांची अ.पा.क. जनक आई म्हणून
लिहून देणार : अमोल भास्कर मंडलिक, वैशाली अमोल मंडलिक यांनी दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 10128 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1010000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 37/1/प्लॉट/69 वरील बांधीव मिळकत सद्गुरू कृपा अपार्टमेंट मधील रो-हाउस नं. 2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बॅक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र अन्वये दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1010000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.