सातबारा Watch

← चुंचाळे

Ferfar #26212 · चुंचाळे

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
24/अ/प्लॉट/57, 24/अ/प्लॉट/58
Talathi
साजिद गफार मोगल
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन देणार:- जयेश सुभाष खैरनार यांचे गट/सर्व्हे क्रमांक 24/अ/प्लॉट/57 व 24/अ/प्लॉट/58 वरील बांधीव मिळकत संस्कृती अपार्टमेंट मधील रो-हाउस नं. 34 हे त्यांनी लिहुन घेणार : मित्तल चंदेश्वर चौधरी, प्रकाश कुमार चंदेश्वर चौधरी (खाता क्रमांक :-15802) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 7 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 8624 दिनांक 17/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली. नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्रमांक 2 व डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताची प्रत अन्वये केली असे.