सातबारा Watch

← चुंचाळे

Ferfar #26216 · चुंचाळे

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
52/2/अ/प्लॉट/14
Talathi
साजिद गफार मोगल
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन देणार:- संजय देवबा ठाकरे, अरुणाबाई उर्फ अरुणा संजय ठाकरे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 52/2/अ/प्लॉट/14 वरील बांधीव मिळकत योगिराज अपार्टमेंट मधील स्टिल्ट पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं. 4 हे त्यांनी लिहुन घेणार : सरोज कुमार बनारशी यादव, रंजना यादव यांना दुय्यम निंबधक नाशिक 5 जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 16728 दिनांक 23/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1345000 घेऊन दिल्याने डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली. नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्रमांक 2 व डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताची प्रत अन्वये केली असे.