Ferfar #26225 · चुंचाळे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- साजिद गफार मोगल
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
फरोक्तखरेदीखत
लिहुन देणार:-
शिरीषकुमार भास्कर लिंडायत तर्फे विकसन कर्ता व ज.मु.म्हणून धनेश नारायण सरोदे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 55/1/ब/प्लॉट नं/23 वरील बांधीव मिळकत सरोदे संकुल रो-हाऊसेस मधील 2 रो-हाऊसेस मधील रो-हाउस नं.1 यांसी तळ व पहिल्या मजल्याचे बांधीव क्षेत्र 61.53 चौ.मी. यांसी तळ जागेचे क्षेत्र 49.01 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार:-
रामेश्वर सुदाम लोखंडे, सुदाम यमाजी लोखंडे, आशामती सुदाम लोखंडे (खाता क्रमांक :- 15809)यांना दुय्यम निबंधक नाशिक 5 यांचे कडील खरेदी दस्त क्र 5143 दिनांक 18/06/2019 प्रमाणे रक्कम रूपये 2000000 घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
55/1/ब/प्लॉट नं/23