Ferfar #26233 · चुंचाळे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 52/2/अ/प्लॉट/2
- Talathi
- साजिद गफार मोगल
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026
गहाणखत
लिहून घेणार : गोदामृत अर्बन को.ऑप. क्रेडीट सोसायटी लि., नाशिक
लिहून देणार : कर्जदार - गणेश विश्वनाथ पठाडे, सहकर्जदार - अंजली गणेश पठाडे, जामीनदार - 1.योगेश अरुण जाधव 2.जितेंद्र पोपट चौधरी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 7 यांचेकडील दस्त क्रमांक 8905 दिनांक 25/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1337000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 52/2/अ/प्लॉट/2 वरील बांधीव मिळकत साई श्रृती अपार्टमेंट मधील दुसऱ्या मजल्यावरील सदनिका नं. 9 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक गोदामृत अर्बन को.ऑप. क्रेडीट सोसायटी लि., नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक जावक क्र.: 79/26/27 दि.: 01/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1337000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.