Ferfar #26234 · चुंचाळे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 4/अ/प्लॉट/14
- Talathi
- साजिद गफार मोगल
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026
अधिकारी : सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग, नाशिक
आदेश क्रमांक : आरटीएस/अपील/315/2026
आदेश दिनांक : 21/09/2026
आदेशावरून
1. अर्जदार यांचे अपील क्र. 315/2026 मान्य केले आहे.
2. मौजे चुंचाळे, ता.जि.नाशिक येथील स.नं. 4/अ/प्लॉट/14 पैकी या मिळकती बाबत दाखल फेरफार नोंद नं. 25668 हि रद्द करण्याबाबत मंडळ अधिकारी, पाथर्डी, ता.जि. नाशिक यांनी दि. 03/05/2026 रोजी दिलेला नर्णय रद्द करण्यात आला आहे. तसेच फेरफार नोंद नं. 25668 मंजूर करण्यात आली आहे.
येणेप्रमाणे आदेश झाल्याने नोंद केली असे.