सातबारा Watch

← चुंचाळे

Ferfar #26236 · चुंचाळे

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
69/अ/72/अ/प्लॉट/39/43
Talathi
साजिद गफार मोगल
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026 गहाणखत लिहून घेणार : जी पी पारसिक सहकारी बँक लि. लिहून देणार : कर्जदार - सना मलिक कुरेशी, मिळकत मालक - सना मलिक कुरेशी यांनी दुय्यम निबंधक नाशिक 3 यांचेकडील दस्त क्रमांक 1042 दिनांक 30/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 69/अ/72/अ/प्लॉट/39/43 वरील बांधीव मिळकत अथर्व पॅराडाईज मधील तळ मजल्यावरील शॉप नं. 11 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जी पी पारसिक सहकारी बँक लि. यांचेकडील पत्र क्रमांक Ref. No.: OW/16/75 Date: 23/02/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.