सातबारा Watch

← चुंचाळे

Ferfar #26237 · चुंचाळे

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
73/1/अ/72/अ/प्लॅाट/14/47/2
Talathi
साजिद गफार मोगल
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 गहाणखत लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, नाशिक लिहून देणार : 1.अनिल बाळासाहेब काजळकर 2. कर्ज घेणार - उमा रंगनाथ शेळके उर्फ उमा अनिल काजळकर 3.गहाणदार - अनिल बाळासाहेब काजळकर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 9259 दिनांक 07/09/2025 प्रमाणे रक्कम रुपये 6200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 73/1/अ/72/अ/प्लॅाट/14/47/2 वरील बांधीव रो-हाउस मिळकतीपैकी तळ अधिक पहिला मजला असलेली रो-हाउस नं. 2 यांसी प्लॉटेड क्षेत्र 61.05 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक AD2/ADV/GEN/Chg Note/2026-27 Date: 01/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.