सातबारा Watch

← अंबडखुर्द

Ferfar #17951 · अंबडखुर्द

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
226/ब/1/प्लॉट/19
Talathi
रेखा प्रशांत देवरे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 मौजे अंबड येथील सर्व्हे नंबर 226/ब/1/प्लाँट नं 19 यांसी क्षेत्र- 220.00 चौ.मी. ही मिळकत 1) प्रशांत राजाराम भामरे यांनी सदर मिळकतीवर मंजूर बांधकाम नकाशाप्रमाणे “शकुंतला हाईट्स अपार्टमेंट ” या नांवाने इमारतीचे बांधकाम पूर्ण केलेले असून, या इमारतीचे घोषणापत्र (डीड ऑफ डिक्लेरेशन) त्यांनी दुय्यम निबंधक नाशिक- 7 यांचे कार्यालयात दस्त क्रमांक. 13237/2025, दि. 18/11/2025 अन्वये नोंदणी केलेली आहे. त्यांनी पुढील प्रमाणे सभासदांना त्यांचे लाभांत डीड ऑफ अपार्टमेंटचे दस्त करुन दिलेले आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे, 1.फ्लँट नं 101, सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 10993/2024 दि. 03/10/2024, मोबदला र.रू. 1780000/- संदिप दादा कदम व मनिषा संदिप कदम 2.फ्लँट नं 102, सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 13246/2025 दि. 18/11/2025, मोबदला र.रू. 1400000/- दत्तात्रय वसंतराव जाधव व रुखमिनी दत्तात्रय जाधव 3.फ्लँट नं 201, सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 13245/2025 दि. 18/11/2025, मोबदला र.रू. 1620000/- अमोल अण्णासाहेब डांगे व पल्लवी अमोल डांगे 4.फ्लँट नं 202, सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 13243/2025 दि. 18/11/2025, मोबदला र.रू. 1400000/- गजानन त्र्यंबक हेंड व रेणुका गजानन हेंड 5.फ्लँट नं 301, सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 9163/2025 दि. 30/07/2025, मोबदला र.रू. 1618000/- प्रशांत अशोक हिरे व योगिता प्रशांत हिरे 6.फ्लँट नं 302, सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 13244/2025 दि. 18/11/2025, मोबदला र.रू.1526000/- रितीक कुमार साव 7.फ्लँट नं 401, सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 13247/2024 दि. 06/12/2024, मोबदला र.रू.1780000/- देविदास भास्कर आहेर व गंगूबाई भास्कर आहेर 8.फ्लँट नं 402, सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 13248/2025 दि. 18/11/2025, मोबदला र.रू.1650000/- नरेंद्र सुपडू महाजन व पुजा नरेंद्र महाजन 9.फ्लँट नं 501, सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 5458/2025 दि. 05/05/2025, मोबदला र.रू.1820000/- सोमनाथ घमाजी रोंगटे व रेशमा सोमनाथ रोंगटे 10.फ्लँट नं 502, सह दुय्यम नि. नाशिक- 4, दस्त क्र. 7958/2024 दि. 08/08/2024, मोबदला र.रू.1500000/- राजेश प्रकाश हिरे व कमल प्रकाश हिरे नोंद अर्ज,सुची क्र.2,डिक्लेरेशन नक्कल,प्रतिज्ञापत्र,या वरोन नोंद केली असे