Ferfar #17968 · अंबडखुर्द
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 230/अ/ब/क/ड/1/प्लॉट/19
- Talathi
- रेखा प्रशांत देवरे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहून घेणार : दि संगमनेर मर्चंटस् को ऑप बँक लि संगमनेर शाखा नाशिक करिता शाखाधिकारी तुषार जयवंत धामणे
लिहून देणार : मे.समर्थ पेंटस् आणि हार्डवेअर तर्फे भागीदार 1.रीना संजय पांडे 2. एकनाथ सुखदेव गवांदे 3. अनिल वसंतराव गुंजाळ
रा. अंबडखुर्द यांनी दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 9829/2026
दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 230/अ/ब/क/ड/1/प्लॉट/19 ते/21 क्वाड्रा पँटागॉन अपार्टमेंट मधील शाँप नं 04
वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि संगमनेर मर्चंटस् को ऑप बँक लि. यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
230/अ/ब/क/ड/1/प्लॉट/19 ते/21