सातबारा Watch

← अंबडखुर्द

Ferfar #17970 · अंबडखुर्द

नाशिक, नाशिक · JSON

Type
बक्षीसपत्र (डिड ऑफ अपार्टमेंट)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
252/253/2/1/प्लॉट/20/ते
Talathi
रेखा प्रशांत देवरे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बक्षीसपत्र (डिड ऑफ अपार्टमेंट) बक्षीसपत्राने लिहून देणार:- 1.कृष्णदास सोमनाथ चव्हाण 2.मायाबाई सोमनाथ चव्हाण 3.दत्तात्रय सोमनाथ चव्हाण बक्षीसपत्राने लिहून घेणार:- 1.सोमनाथ भिवसन चव्हाण बाजूस दाखल केलेली मिळकत सर्व्हे क्रमांक/गट क्रमांक 252/253/2/1/प्लॉट/20/ते 25 क्षेत्र:- 580.80 चौ.मी या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या उमा को ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी लि.नाशिक मधील रो हाऊस नं 06 ही मिळकत बक्षीसपत्राने लिहून देणार यांनी बक्षीसपत्राने लिहून घेणार यांना दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्र.10169/2026 दिनांक:- 23/09/2026 प्रमाणे विनामोबदला बक्षीस म्हणून दिल्याने बक्षीसपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून बक्षीसपत्र लिहून घेणार यांचे नावाचा अंमल घेणेकामी नोंद केली असे. 252/253/2/1/प्लॉट/20/ते 25,252/253/2/1/प्लॉट/20/ते 25