सातबारा Watch

← अंबडखुर्द

Ferfar #17981 · अंबडखुर्द

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
220/1/11/13/प्लॉट
Talathi
रेखा प्रशांत देवरे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 ज्योती श्रीकांत जोशी यांनी अर्ज दिला की सर्वे नंबर 220/1/11/13/प्लॉट न/11/13, वरील एन एस हाईटस ए विंग अपार्टमेंट मधील फ्लँट नं 502 चे धारक श्रीकांत गोविंदराव जोशी हे दिनांक 28/08/2026 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे 1)ज्योती श्रीकांत जोशी नाते : पत्नी, वय :60 2)अनिकेत श्रीकांत जोशी नाते : मुलगा, वय :37 3)श्रेया नागेश लोणकर नाते : मुलगी, वय : 35 मिळकतीवरील एन एस हाईटस ए विंग अपार्टमेंट मधील फ्लँट नं 502 करिता वारसांचा अमंल घेणे कामी अर्ज,प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला दिल्या वरून नोंद केली असे. 220/1/11/13/प्लॉट न/11/13,220/1/11/13/प्लॉट न/11/13