Ferfar #17986 · अंबडखुर्द
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 181/ते/188/अ/प्लॉट
- Talathi
- रेखा प्रशांत देवरे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहून घेणार : श्री समर्थ सहकारी बँक लि.नाशिक, नाशिक 4
लिहून देणार : 1)देविदास खंडु दातीर 2)कांता देविदास दातीर 3)प्रियंका देविदास दातीर रा. अंबडखुर्द यांनी दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 8899/2026 दिनांक 12/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 181/ते/188/अ/प्लॉट न/12 वरील सुखवास्तु अपार्टमेंट मधील फ्लँट नं 01 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री समर्थ सहकारी बँक लि.नाशिक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणार - योगेश भास्कर वैद्य
181/ते/188/अ/प्लॉट न/12