सातबारा Watch

← अंबडखुर्द

Ferfar #17992 · अंबडखुर्द

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
227/अ/2/1/प्लॉट/4
Talathi
रेखा प्रशांत देवरे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 सिमा सुहास गोरे यांनी अर्ज दिला की सर्वे नंबर 227/अ/2/1/प्लॉट/4,वरील सार्थक लेहेर अपार्टमेंट मधील फ्लँट नं 503 चे धारक सुहास रामचंद्र गोरे हे दिनांक 02/08/2026 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे 1)सिमा सुहास गोरे नाते : पत्नी, वय :66 2)श्रुती संदीप चांदोरकर नाते : मुलगी, वय :43 3)क्रांती ओंकार घाटपांडे नाते : मुलगी, वय : 36 मिळकतीवरील सार्थक लेहेर अपार्टमेंट मधील फ्लँट नं 503 करिता वारसांचा अमंल घेणे कामी अर्ज,प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला दिल्या वरून नोंद केली असे.