सातबारा Watch

← अंबडखुर्द

Ferfar #17999 · अंबडखुर्द

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
220/1/प्लॉट/10
Talathi
रेखा प्रशांत देवरे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहून घेणार : ज्ञानदीप को आँपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि.तर्फे अधिकृत प्रतिनिधी सुशांत शांताराम रांजणे लिहून देणार : 1)प्रथमेश संदिप पाटील 2)विमलबाई विक्रम मोरे 3)सुषमा संदिप पाटील रा. अंबडखुर्द यांनी दुय्यम निबंधक नाशिक 3 यांचेकडील दस्त क्रमांक 9731/2026 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 220/1/प्लॉट/10 वरील श्री स्वामी को ऑप हौसिंग सोसायटी लि.नाशिक मधील शाँप नं 01 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक ज्ञानदीप को आँपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि. यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.