Ferfar #18008 · अंबडखुर्द
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- रेखा प्रशांत देवरे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
मौजे अंबड येथील सर्व्हे नंबर 305/ब/9/10 प्लाँट नं 9/10 यांसी क्षेत्र- 400 चौ.मी. ही मिळकत सुनिल रामदास अमृतकर यांनी सदर मिळकतीवर मंजूर बांधकाम नकाशाप्रमाणे “व्हाईट ब्लॉसम लिली अपार्टमेंट ” या नांवाने इमारतीचे बांधकाम पूर्ण केलेले असून, या इमारतीचे घोषणापत्र (डीड ऑफ डिक्लेरेशन) त्यांनी दुय्यम निबंधक नाशिक- 5 यांचे कार्यालयात दस्त क्रमांक. 12780/2024, दि. 03/10/2024 अन्वये नोंदणी केलेली आहे.
त्यांनी पुढील प्रमाणे सभासदांना त्यांचे लाभांत डीड ऑफ अपार्टमेंटचे दस्त करुन दिलेले आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे,
1.फ्लँट नं 101, सह दुय्यम नि. नाशिक- 5, दस्त क्र. 15922/2025 दि. 04/12/2025, मोबदला र.रू. 3727000/- रजनी वासुदेव बोरोले व मुकेश वासुदेव बोरोले
2. फ्लँट नं 102, सह दुय्यम नि. नाशिक- 5, दस्त क्र. 15923/2025 दि. 04/12/2025, मोबदला र.रू. 3728000/- किरण तुकाराम सरोदे
3. फ्लँट नं 201, सह दुय्यम नि. नाशिक- 5, दस्त क्र. 11065/2025 दि. 14/08/2025, मोबदला र.रू. 3727000/- मुकेश सोपान तमनर
4. फ्लँट नं 202, सह दुय्यम नि. नाशिक- 5, दस्त क्र. 13008/2025 दि. 25/09/2025, मोबदला र.रू. 4500000/- स्मिता दिपक कोठावदे व दिपक शांताराम कोठावदे
5. फ्लँट नं 301, सह दुय्यम नि. नाशिक- 5, दस्त क्र. 12115/2025 दि. 04/09/2025, मोबदला र.रू. 5200000/- रविंद्र हनुमंत बिन्नोर व किरण वाळीबा घोडसरे उर्फ किरण रविंद्र बिन्नोर
6. फ्लँट नं 302, सह दुय्यम नि. नाशिक- 5, दस्त क्र. 2455/2025 दि. 21/02/2025, मोबदला र.रू. 3640000/- किशोर रविंद्र सैंदाणे व मोनाली किशोर सैंदाणे
7. फ्लँट नं 401, सह दुय्यम नि. नाशिक- 5, दस्त क्र. 6939/2025 दि. 23/05/2025, मोबदला र.रू. 3727000/- वसंत अशोक पाटील व रिंकू वसंत पाटील
8. फ्लँट नं 402, सह दुय्यम नि. नाशिक- 5, दस्त क्र. 2421/2025 दि. 20/02/2025, मोबदला र.रू. 3602000/- सागर दिगंबर पंडीत व नयन सुधाकर भागवत उर्फ नयन सागर पंडीत
9. फ्लँट नं 501, सह दुय्यम नि. नाशिक- 5, दस्त क्र. 2277/2025 दि. 18/02/2025, मोबदला र.रू. 4011000/- मनोजकुमार शांताराम भामरे
10. फ्लँट नं 502, सह दुय्यम नि. नाशिक- 4, दस्त क्र. 463/2025 दि. 13/01/2025, मोबदला र.रू. 3782000/- कविता सुभाष मोराणकर
11. फ्लँट नं 601 मुळ मालक
12. फ्लँट नं 602, सह दुय्यम नि. नाशिक- 4, दस्त क्र. 9386/2025 दि. 04/08/2025, मोबदला र.रू. 3914000/- ज्योती केवळ भामरे
13. फ्लँट नं 701, सह दुय्यम नि. नाशिक- 5, दस्त क्र. 9368/2025 दि. 11/07/2025, मोबदला र.रू. 3914000/- तारीका विश्वनाथ सावंत व अहिल्या विश्वनाथ सावंत
14. फ्लँट नं 702, सह दुय्यम नि. नाशिक- 4, दस्त क्र. 9783/2025 दि. 13/08/2025, मोबदला र.रू. 3914000/- युवराज पंडित बहीरम
नोंद अर्ज,सुची क्र.2,डिक्लेरेशन नक्कल,प्रतिज्ञापत्र,या वरोन नोंद केली असे
305/ब/9/10/प्लॉट नं/9/10