सातबारा Watch

← अंबडखुर्द

Ferfar #18014 · अंबडखुर्द

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
रेखा प्रशांत देवरे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 मौजे अंबड (ता. नाशिक) येथील गट क्र. 82/1/1 ते 6/81/पै/1/प्लॉट/13 च्या ७/१२ उताऱ्यावरील फेरफार नोंदवहिला टाकावयाची सविस्तर नोंद खालीलप्रमाणे आहे: फेरफार नोंद हक्काचे स्वरूप: भागीदारी इन्डस्ट्रीज मधील भागीदारांमधील बदल (नवीन भागीदाराचा प्रवेश व जुन्या भागीदारांची निवृत्ती). दस्तऐवज तपशील: सहायक रजिस्ट्रार ऑफ फर्म्स, औरंगाबाद यांच्या कार्यालयाकडील नोंदणी व फेरफार पत्रक (AU000014623 दि.13/06/2025 रोजी नोंदवलेला बदल). नवीन भागीदार प्रवेश: सोनाली समाधान पाटील (दि. 11/09/2025 पासून). निवृत्त भागीदार: १)धनराज पोपटराव कापडनीस (दि. 23/03/2025 पासून निवृत्त). "मौजे अंबड येथील गट क्र. 82/1/1 ते 6/81/पै/1/प्लॉट/13 पैकी जमिनीच्या बाबत नोंदणीकृत भागीदारी संस्था च्या भागीदारी करारात व रजिस्ट्रार ऑफ फर्म्सकडील रेकॉर्डनुसार दिनांक AU000014623 दि.13/06/2025 च्या बदलादवारे नवीन भागीदार सोनाली समाधान पाटील यांचा प्रवेश झाला असून, जुने भागीदार १)धनराज पोपटराव कापडनीस हे दिनांक दि. 23/03/2025 पासून इन्डस्ट्रीज मधुन निवृत्त झाले आहेत.सदर इन्डस्ट्रीज मध्ये श्री.समाधान राजाराम पाटील यांचा 49% व सौ.सोनाली समाधान पाटील यांचा 51%अशी मिळुन 100%हिस्सा आहे.(रजिष्टर सीरियल नं 1123 दि.29/03/2025 नुसार) त्यास अनुसरून मे डी के इंडस्ट्रीज मालकी/हक्काबाबत फेरफार नोंदविण्यात येत आहे. 82/1/1 ते 6/81/पै/1/प्लॉट/13