Ferfar #18017 · अंबडखुर्द
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 307/ब/308/141/प्लॉट/42
- Talathi
- रेखा प्रशांत देवरे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
बाजुस दाखल केलेल्या मिळकतीचे धारक कै.उषा गुलाबसिंग परदेशी ह्या दिनांक 02/08/2025 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1)प्रकाश गुलाबसिंग परदेशी नाते - मुलगा , वय -48
2)मिनल रविंद्रसिंग परदेशी नाते - मुलगी , वय -47
3)पल्लवी निलेश पाटील नाते - मुलगी , वय -44
वरील प्रमाणे मयतास वारस असुन मयत उषा गुलाबसिंग परदेशी यांनी दुय्यम निबंधक सो.नाशिक-1 यांचे कार्यालयात दस्त क्र. 13362/2013 दिनांक - 23/12/2013 रोजी मृत्युपत्र/ईच्छापत्राप्रमाणे नोंदविला असुन उषा गुलाबसिंग परदेशी यांच्या मृत्युनंतर सदर मिळकत ही त्यांनी त्यांचा मुलगा प्रकाश गुलाबसिंग परदेशी यांच्या नांवावर करावी असे त्यांनी मृत्युपत्रलेखात नमुद केल्याने मौजे अंबड येथील स.नं. 307/ब/308/141/प्लाँट/42 ह्या मिळकतीस मृत्युपत्रानुसार प्रकाश गुलाबसिंग परदेशी यांचे नांव दाखल करणेकामी नोंद केली असे.