Ferfar #18020 · अंबडखुर्द
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 281/1/प्लॉट/3
- Talathi
- रेखा प्रशांत देवरे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : सोलापुर जनता सहकारी बँक लिमिटेड सोलापुर ,नाशिक शाखा नाशिक तर्फे प्राधिकृत अधिकारी श्री.प्रशांत प्रमोद जोशी
लिहून देणार : रामलाल लक्ष्मण बडगुजर व राहुल रामलाल बडगुजर रा. अंबडखुर्द यांनी दुय्यम निबंधक नाशिक 1 यांचेकडील दस्त क्रमांक 10053/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1380000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 281/1/प्लॉट/3 वरील यशशिल्प अपार्टमेंट मधील फ्लँट नं 02 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सोलापुर जनता सहकारी बँक लिमिटेड सोलापुर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1380000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.