सातबारा Watch

← अंबडखुर्द

Ferfar #18021 · अंबडखुर्द

नाशिक, नाशिक · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
307/ब/308/232/प्लॉट/225
Talathi
रेखा प्रशांत देवरे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- संतु रामधारी चव्हाण रा. अंबडखुर्द(खाता क्रमांक3447) गट/सर्व्हे क्रमांक307/ब/308/232/प्लॉट/225, बिगरशेती क्षेत्र 0.7605 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.7605 आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- चंद्रकांत संतु चव्हाण , (खाता क्रमांक :-46426)गट/सर्व्हे क्रमांक 307/ब/308/232/प्लॉट/225 बिगरशेती क्षेत्र 0.7605 यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 10220/2023 दिनांक 01/09/2023 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले असुन यापुर्वी नोंद नं 15790 रद्द झाली असुन नोंद घेण्यास मा. सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील क्र.आरटीएस/कावि/415/2026 दि.22/10/2026 रोजीच्या आदेशावरुन नोंद केली असे .