Ferfar #18026 · अंबडखुर्द
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 225/क/प्लॉट/1
- Talathi
- रेखा प्रशांत देवरे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अर्जदार श्री.माधव मुरलीधर गायकवाड यांनी अपर तहसिलदार साहेब यांना अर्ज दिला की, मौजे अंबड खुर्द येथील भुमापन क्रमांक 225/क/प्लॉट/1 मधील क्षेत्र 71.45 चौमी हे स्वतंत्र करुन 7/12 उता-याला स्वतंत्र आणेवारी नमुद करणे आणि फेरफार दुरुस्ती बाबत अर्ज केला होता. त्यानुसार मा.अपर तहसिलदार सो नाशिक यांनी आदेश क्रमांक - सं.क्र.1/RTS/रजि/कावि/362/2025 दि.08/09/2026 अन्वये आदेशीत केले की सदर 7/12 मध्ये स्वतंत्र आणेवारी नमुद करणे व शेख मेहमूद शेख नादी यांचे नाव कमी करुन मिळकतीत नाव दुरुस्त करणे असे म्हटले आहे.म्हणुन मा.अपर तहसिलदार साहेबांनच्या आदेश क्रमांक - सं.क्र.1/RTS/रजि/कावि/362/2025 दि.08/09/2026 वरुन नोंद केली असे.