सातबारा Watch

← कामटवाडे

Ferfar #18737 · कामटवाडे

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
10/7/क/1/प्लॉट
Talathi
गिरीश बापु देवरे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, लिहून देणार : मनिष अनिल सूर्यवंशी व सरला अनिल सूर्यवंशी रा. कामटवाडे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 9163/2026 दिनांक 05/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4039000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10/7/क/1/प्लॉट न/1/2 वरील विश्वनाथ अपार्टमेंट मधील फ्लँट नं 01 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4039000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 10/7/क/1/प्लॉट न/1/2