Ferfar #18741 · कामटवाडे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 26/1ब/2ब/1/प्लॉट/4
- Talathi
- गिरीश बापु देवरे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
नोंदीचा प्रकार : बक्षीसपत्र (डिड ऑफ अपार्टमेंट)
बक्षीसपत्राने लिहून देणार:- तुकाराम रामदास सुरुडे
बक्षीसपत्राने लिहून घेणार:- भावना वैभव पवार
बाजूस दाखल केलेली मिळकत सर्व्हे क्रमांक/गट क्रमांक 26/1ब/2ब/1/प्लॉट/4 क्षेत्र:- 2.5440 चौ.मी या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या वरद विनायक अपार्टमेंट मधील रो हाऊस न 01 ही मिळकत बक्षीसपत्राने लिहून देणार यांनी बक्षीसपत्राने लिहून घेणार यांना दुय्यम निबंधक नाशिक 6 यांचेकडील दस्त क्र.4538/2023 दिनांक:- 18/06/2023 प्रमाणे विनामोबदला बक्षीस म्हणून दिल्याने बक्षीसपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून बक्षीसपत्र लिहून घेणार यांचे नावाचा अंमल घेणेकामी नोंद केली असे.