Ferfar #18757 · कामटवाडे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 49/अ/प्लॉट/14
- Talathi
- गिरीश बापु देवरे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
बाजूस दाखल मिळकत सर्व्हे/गट नं. 49/अ/प्लॉट/14 यांसी क्षेत्र 139.45 आर.चौ.मी. ही मिळकत देवकीनंदन को ऑ हौ सो लि कामटवाडे चे सभासद अशोक पुंजा गांगुर्डे यांचे नावे दाखल असून सदर मिळकतीचा भुधारणा प्रकार भोगवटादार वर्ग 2 चे भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करणेकामी शासन राजपत्र अधिसूचना दि. 08/03/2019 व 27/03/2023 मधील तरतुदीप्रमाणे जमिनीच्या प्रचलित वार्षिक दर विवरणपत्राच्या दराप्रमाणे येणाऱ्या किमतीच्या 10% अधिमुल्य रक्कम रु. 223120/- शासकीय तिजोरीत भरलेनंतर मा. अपर जिल्हाधिकारी सो. नाशिक यांचेकडील क्र. मशा/कक्ष/3/7-1/भोग वर्ग 2/1 एस.आर/15/2025 दिनांक 09/09/2026 प्रमाणे अट क्र. 1 ते 6 यांस अधीन राहून आदेश प्राप्त असल्याने आदेश व पत्रावरोन सदर गटाचा भुधारणा प्रकार भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करणेकामी नोंद केली असे.
नोंद - आदेश व पत्रावरोन