Ferfar #18765 · कामटवाडे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 23/4/अ/प्लॉट/8
- Talathi
- गिरीश बापु देवरे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
सनिल धनराज शिरसाठ यांनी अर्ज दिला की सर्वे नंबर 23/4/अ/प्लॉट/8,वरील महालक्ष्मी रो हाऊसेस मधील रो-हाऊस नं 05 चे धारक धनराज नामभाऊ शिरसाठ हे दिनांक 01/07/2018 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1)हिराबाई धनराज शिरसाठ नाते : पत्नी, वय :65
2)सोनाली नरेंद्र वाघ नाते : मुलगी, वय :37
3)सनिल धनराज शिरसाठ नाते : मुलगा, वय : 33
4)सीताबाई नामदेव शिरसाठ नाते : आई, वय : 89
मिळकतीवरील महालक्ष्मी रो हाऊसेस मधील रो-हाऊस नं 05 करिता वारसांचा अमंल घेणे कामी अर्ज,प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला दिल्या वरून नोंद केली असे.